MPSC PSI STI EXAM GURU (एमपीएससी गुरु)
हे अॅप पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. या अॅपमध्ये आपण खालील विषयाचा अभ्यास करू शकाल.
* मराठी
* नागरीकशास्त्र
*राज्यशास्त्र
* सामान्य विज्ञान
* अंकगणित
* भूगोल
* इतिहास
या विषयांची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी सर्व माहिती दिली आहे.
MPSC PSI STI EXAM GURU अॅपची वैशिष्ट्ये
PSI, STI, Assistant तसेच सर्व स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण माहिती दिली आहे.
लक्षात राहतील अश्या Short Notes
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI)
विक्रीकर निरीक्षक (MPSC STI)
सहाय्यक (MPSC Assistant)